लातूर प्रतिनिधी |
विजय पाटील |
उदगीर:- उदगीर चा विकास सध्या जोरात चालू असून हा विकास असाच चालु राहिला तर उदगीर कराना रस्त्यावरून नाही तर नाली वरूनच चालावे लागेल असे दिसत आहे उदगीर येथील सद्या विकास हा द्रुत गतीने चालु आहे तर काहींचे म्हणणे आहे की आता उदगीर चा विकास पूर्ण झाला,विकास पूर्ण झाल्याने सद्या शासकिय दूध डेअरी समोर नाली बांधकाम चालु असून या नालीचे बांधकाम पूर्वी ची नाली सोडून रस्त्यावर दुसरी नाली बांधकाम चालु केले असून हे बांधकाम कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या हितासाठी केले जात आहे हे समजत नाही,