आई अशी काय करते? मधुराणीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचा कमेंटचा धुमाकूळ
Aai Kuth Kay Karte Fame madhurani prabhulkar : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
मधुराणी प्रभुलकर हिने आई कुठे काय करते? या मालिकेत साकारलेल्या अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
अरुंधतीच्या भूमिकेने तिने टिव्ही टेलिव्हिजनमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
दरम्यान, आता तिने इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
Why only the Summer be Hottttt ??? अशा आशयाचं कॅप्शन देखील तिनं दिलंय.