हिमायतनगर प्रतिनिधी /-तालुक्यातील मौजे बोरगडी येथील संजय काईतवाड यांच्या पवनसुत ऑटोमोबाईल होलसेल & रीटेलच्या दुकानचा भव्य शुभारंभ ह.भ.प.माधव महाराज बोरगडीकर व हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते मोठ्या थाटा माटात व फटाक्याच्या आतिषबाजीत संपन्न झाला
याबाबत सविस्तर वृत्त असे की एका ग्रामीण भागातून येऊन हिमायतनगर शहरात पवनसुत ऑटोमोबाईल चा भव्य शुभारंभ करणारे संजय काईतवाड गजानन जक्कलवाड,सोपान काईतवाड यांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये आपली चांगलीच पकड निर्माण केली आहे त्यामुळे त्यांच्या या ग्रँड ओपनिंग कार्यक्रमासाठी हिमायतनगर शहरा सह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असल्याचे पाहायला मिळाले होते यावेळी शहरां सह तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा पवनसुत ऑटोमोबाईल यांना भेटून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…
यावेळी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, युवा सेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर ,शांतीलाल श्रीश्रीमाळ, शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल , माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,गणेशराव शिंदे ,विकास पाटील देवसरकर, प्रसिद्ध व्यापारी रफिक शेठ ,दत्तराम पाटील करंजकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड ,काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने,युवा सेना तालुकाप्रमुख योगेश पाटील, विजय वळसे, गजू अण्णा तुप्तेवार ,विशाल राठोड, विलास वानखेडे, अनिल भोरे,शंकर पाटील वानखेडे, डॉक्टर माने, डॉक्टर वानखेडे ,डॉक्टर कदम, डॉक्टर गणेश कदम, डॉक्टर देवसरकर साहेब, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे, निकु ठाकूर, दिनेश राठोड ,सुभाष अण्णा शिंदे धानोरकर, बाळू अण्णा चौरे,अरविंद पाटील शिरपलेकर ,रवी अण्णा दमकोडवार, श्रीराम पाटील वाघीकर अमोल धुमाळे सह सर्व शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व पत्रकार बांधव यांनी पवनसुत ऑटोमोबाईला भेट देऊन शुभेच्छा दिल्या..