महायुतीच्या गोटातून मोठी बातमी! राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी लागणार वर्णी, उद्या भरणार अर्ज…
विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षही भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर (Rahul ...