ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर
ता. प्र. दत्तात्रय सज्जन धर्माबाद दि.१०: तालुक्यातील नगर परिषद कार्यक्षेत्रातील रत्नाळी येथील भूमिपुत्र, नेत्ररोग तज्ञ जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील सुप्रसिध्द डॉ श्याम लखमावार यांची मुलगी तन्वी हीने नीट परिक्षेत घवघवीत यश मिळविले असून (AIIM)ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथील वैद्यकीय पदवी परिक्षेत झाली आहे व ती लखमावार कुटुंबातील पंधरावी डॉ होणार आहे.
सदरील यशाबद्दल तन्वीचे काका हिंगोली येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. किशन लखमावार, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड उद्योजक सुबोध जी काकांनी, जिल्हा शल्यचिकित्सक परभणी येथील डॉ. नागेश लखमावार, डॉ कमल किशोर काकानी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंडित डॉ.शेख इकबाल मन्मथ आप्पा रोशनगावकर,मा. नगराध्यक्ष लखमावाड दिगांबर. तन्वीचे मामा डॉ. इरवंत पल्लेवाड,पल्लेवाड राजु, डॉ संजीवन लखमावार डॉ अभिजीत लखमावार, डॉ प्रतिक लखमावार , डॉ हेमंत लखमावाड अशोक राऊतवाड, रामचंद्र धावणे ,श्रीनिवास पल्लेवाड, बियानवाड मलेश, भोगावार देवन्ना, बोमीनवाड राजरैड्डी, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ कल्याणकर, डॉ सोळंके,डॉ. संजीव लोलापोड, मराठी पत्रकार संघाचे जी पी मिसाळे सर बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पोतन्ना लखमावाड, कृष्णा तिम्मापुरे , व्हॉइस ऑफ मीडियाचे धर्माबाद तालुका अध्यक्ष संजय कदम, मराठी पत्रकार ता.अध्यक्ष बाबुराव पाटील आलूरकर, परिवारासह संगम ग्रुप रत्नाळी व धर्माबाद तालुक्यातील वासियांनी तन्वीचे कौतुक, अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड