लक्ष्मीकांत जगलपुरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेस च्या माध्यमातून मुंबईसह नाशिक शहरात विस्तारला व्यवसाय.
मुंबईतील वसई कॉरपोरेट ऑफिसच्या सुरूवातीनंतर दादर व नाशिक येथे सेवेला प्रारंभ
मुंबई दि.५: नांदेड शहरात गेल्या दोन दशकापासून फिनान्शियल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत असलेल्या नामांकित अर्थ सल्लागार व लोन एडवायझरी फर्म चे संचालक लक्ष्मीकांत जगलपुरे या ध्येयवेड्या युवकाने आपल्या स्वकर्तृत्वावर मुंबई सारख्या महानगरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आपल्या अथक व कठोर परिश्रमातून उमटाविला असून आज रोजी ते फिनान्शियल अॅडव्हायझर आणि लोन अॅडव्हायझर व त्यासोबतच हॉस्पिटल खरेदी विक्रीची कन्सल्टन्सी चालवतात त्यांनी त्यांचा व्यवसाय हा आजघडीला मुंबईसह नाशिक शहरात विस्तारला आहे
सद्यस्थितीत ओम ॲडव्हाएझरी अँन्ड फायन्साशिएल सव्हिर्सेस प्रा.लि. मार्फत सर्व प्रकारचे लोन, स्टॉक मार्केट गुंतवणूक सल्ला व ट्रेंडींग, म्युच्यूअल फंड ईन्हेस्टमेंटस् यासोबतच सर्व प्रकारचे विमा भरणा या सेवा पुरविण्यात येतात तसेच मुंबईसह नाशिककरांना सुद्धा फिनान्शियल व रिअल ईस्टेट गुंतवणूक क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू अशी ग्वाही लक्ष्मीकांत जगलपुरे या प्रसंगी दिली..
आपल्या व्यावसायिक वाटचालीत आपल्याला आई-वडील, पत्नी सौ. ज्योती जगलपुरे पारसेवार , मेहुणे डॉ.बळीराम पारसेवार व त्यांचे संपूर्ण कुंटूबिय तसेच साडू श्री किरण गुजलवार कुंटूबिंय यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे यावेळी त्यांनी आनंदाने सांगितले
लोनसह मिळतात हॉस्पिटल कन्सलटन्सी सुविधा ..
ओम अॅडव्हायझरी अँन्ड फायनान्सियल सर्व्हिसेस च्या वतीने आता लोन सुविधेसह गुंतवणुकीच्या विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत यात घर-दुकान, ऑफिस खरेदी विक्री किंवा रेंट प्रॉपर्टीज तसेच हॉस्पिटल, मेडीकल,पॅथॉलॉजी लॅब सेटअप खरेदी विक्री किंवा रेंट सेटअप्स् त्याबरोबर हॉस्पिटलसाठी लागणारे डॉक्टर्स , नर्सिंग स्टाफ, तंत्रज्ञ यासह कुशल,अकुशल कामगार पुरवठा आदीं सेवा पुरविण्यात येतात ..
अधिक व सविस्तर माहीतीसाठी संपर्क –
श्री लक्ष्मीकांत जगलपुरे,
ओम अॅडव्हायझरी अँन्ड फायनान्सियल सर्व्हिसेस (ओ.पी.सी) प्रा. लि.
· कारपोरेट ऑफिस : शॉप नंबर १५, धुरी परिसर, सनसिटी, वसई (वेस्ट), मुंबई – ४०१२०२,
· मेन ऑफिस : शॉप नंबर ६, अनमोल रतन वेलफेअर सेक्टर, सारी कंम्पाऊड, अचोली रोड, नालासोपारा, (ईस्ट) पालघर – ४०१२०९,
· दुकान क्रमांक ७ तळमजला, प्लॉट-८९२, एबीसी, विश्वकुटीर सीएचएस, शंकर घाणेकर मार्ग, सैतान चौकी, दादर (प), मुंबई-०२८
· फ्लॅट क्र. १०१, प्रथमेश पार्क, समोर. औरंगाबादकर सोसायटी, टागोर नगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक-४२२००६
#सत्यप्रभा न्यूज #मुंबई