नांदेड मुदखेड ता.प्र शेख जब्बार दि१२ : मुदखेड येथे बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्याने देशात सर्वत्र 11एप्रिल रोजी गुरुवारी रमजान ईद शांततेत साजरी करण्यात आली शहरातील ईदगाह मैदान येथे ईदची सार्वजनिक नमाज ठीक सकाळी 9.30 वाजता मौलाना हाफिज मेहराज ,उल हसन यांनी पठण करत देशात सुख, शांती, समृद्धी ,राष्ट्रीय एकात्मता व बंधुप्रेम यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
ईदगाह मैदानावर विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तावार , राम चौधरी सुनील शे टे, माजी नगरसेवक गोविंद प्रसाद कालानी, उत्तमराव चव्हाण, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी नगरसेवक इमरान शेठ मच्छी वाले,
करीम खान साहब ,बंदे अली खान पठाण, मोहम्मद,गौस अब्दुल नबीसाब, कैलास चंद्रे, माजी नगरसेवक कैलास गोडसे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर प्रा.संदीप कुमार देशमुख ,माजी नगरसेवक प्रतिनिधी किशोर पाटील पारवेकर, डॉ. संदीप पचलिंग, , सेवा निवृत्त शिक्षक सूर्यकांतराव चौदंते, साहेबराव चौदं ते रावसाहेब चौदं ते अंकुश मामीडवार, विनोद चव्हाण, सुधाकर सूर्यवंशी प्रकाश पाटील सूर्यवंशी, कालिदास जंगीलवाड, गिरीश कोत्तावार, नितीन चौदंते, पत्रकार संजय कोलते सिद्धार्थ चौदं ते, शेख जब्बार भाई, धम्मदाता कांबळे अतीक अहेमद, प्रल्हाद मस्के , शेख इरफान इमाम साब, अब्दुल रजाक राहुल आठवले ,तलाठी गोपाल माने , चांदु बोकेफोड ,आकाश सोनटक्के, खदीर कुरेशी इक्बाल कुरेशी , अलीम भाई कुरेशी मोहम्मद फारुख, गफ्फार भाई पारे वाले, हमीद भाई भंगारवाले,
, प्रीतमसिंग ठाकूर,कपिल लोखंडे, , कुलदीप आढाव, अब्दुल मजीद, नदीम अन्सारी,अफसर अन्सारी, आली कुरेशी,साजिद कुरेशी, काँग्रेस युवा शहराध्यक्ष मुजीब पठाण, शेख माजिद उर्फ बबलू,ताहेर भाई,सिराज भाई मोइ न भाई फुलारी , रत्नाकर तारू,नितीन चौदंते, रजनीकांत तारू, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमल ताई शिंदे, बाबासाहेब कांबळे ,पोलीस उपनिरीक्षक गवई , डीएसबी विभागाचे किशोर साहेब पोलीस उपनिरीक्षक बालाजी गीते पोलीस हेडकॉन्स्टेबल ,चंद्रशेखर मुंडे, बलवीर सिंह ठाकूर, ,यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड