नांदेड दि.१९: श्रीमती. गंगाबाई शेषराव पुयड पाटील राहणार वडगाव ता. जि. नांदेड यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या २० नोव्हेंबर वडगाव ता. जि. नांदेड येथे दुपारी २.०० वाजता आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. इंजि.व्ही.एस.पुयड (जलसंपदा, उप-अभियंता), साहित्यिक सौ. सिंधुताई तिडके यांच्या त्या मातोश्री होत्या. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/11/image_editor_output_image-781636416-1700403887905.jpg)