प्रवासी शिक्षण वृत्त दूरदर्शन दूरदर्शन व्यवस्था व मोबाईलपासून : राहणे सेवानिवृत्त मुख्य अशोक अशोक गुलवार प्रतिपादन.
हिमायतनगर प्रतिनिधी दि.४: मराठवाडा ग्रामीण संस्था हुमा जयंतराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनांक ३ मराठी जुलै हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालयातून दहावी व बारावी वर्गातून भरघोस अशा उत्तीर्ण विद्यार्थी प्राचार्य गुणवंतांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उज्व सदावर्ते विद्यालयाचे भगीरथ मुख्याध्यापक अशोक अंगुलवार.पत्रकार नागेश गुरु दूर प्रमुख या गुणवंत प्रमुख सेवानिवृत्त सरांनी असे सांगितले की, विद्यार्थी आपण जीवन शिकत असताना मोबाईल व जिव्हाळ्याचा अभ्यास करत असताना आपण अंगुलवार शिकलो आहोत. अनमोल मार्गदर्शन केले

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक जि.एम.रणखांब सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उज्वला सदावर्ते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अंनगुलवार, पत्रकार नागेश शिंदे प्रा. लक्ष्मण डाके ,कंधारे सर सह आदी जन उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी दहावी वर्गातून तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाल श्रीफळ देऊन विद्यालयाकडून सन्मान करण्यात आला त्यानंतर बारावी कला व विज्ञान शाखेमधून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या आई वडिला सोबत त्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थित विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अंनगुलवार व महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उज्वला सदावर्ते यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर याच विद्यालयात शिकणाऱ्या बारावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्साह येणाऱ्या काळात वाढविण्यासाठी विद्यालयाचे प्रा. बोकारे सर, प्रा. जन्नावार सर, प्रा.भुरे सरांनी ज्या विद्यार्थ्यांना प्रथम ,द्वितीय व तृतीय येता जमले नाही अशा मोजक्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला त्यानंतर कार्यक्रमाचां समारोप प्राचार्य रणखांब सरांनी केला तर सुंदर सूत्रसंचालन सतीश तारकुले सर यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन परिवेक्षक कंधारे सरांनी मानले यावेळी हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड
