शेख जब्बार मुदखेड ता.प्र. दि.११: टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व टायगर ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळु भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुदखेड येथील टायगर ग्रुप चे तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष दूंधबे तसेच बादल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम घेत दि.१० मे २०२४ रोजी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ, पाणी बॉटल, बिस्कीट पाकिट इत्यादी फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेले टायगर ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळू भाऊ जाधव, मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ, आशिष कदम सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे, जयप्रकाश चौदंते, विशाल थोरात,मयुर पिकमवार, नितीन बोकेफोड, आर्यन गिरी, उद्धव राठोड, बालाजी राठोड, रितेश राठोड, हरीश कांबळे, वरद हाटकर, वैभव हाटकर, आकाश कमळे, विकास उन्हाळे, सागर, रंजीत जाधव, सागर पाटील, संतोष वाघमारे, अरविंद राठोड, रोहन राठोड, विकी दुंधबे, अजय राठोड, लक्ष्मण कांबळे, बजरंग गिरी, ओम प्रकाश यमलवाड, पृथ्वीराज राठोड, पिंटू कदम, यांच्यासह टायगर ग्रुपचे असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते
#सत्यप्रभा न्युज #नांदेड