हिमायतनगर.प्र.नागेश शिंदे. दि.२२: बदलापूरमधील दोन नामांकित नाम अल्पवयीन महिलांवर अत्याचारांत एकाची धमकावणारी घटना आहे. या भिन्नतेतील एक चिमुकली तीन आठवींची आहे. तर दुसनी मुकली सहा वर्षांची ही धक्कादायक तळाशी तात्शीलाची शिक्षा देण्यात आली आहे आणि हिमायतनगर बलिखोर तळखोर रोड रोमिओचादोबस्त करण्याची क्षमता हिमायतनगर पालक पालकांनी आज २२ ऑगस्ट रोजी हिमायतनगरसीलदार व पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर मध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवर तेथील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस येतात सबंध महाराष्ट्रातील आई-वडिलांच्या हृदयाचा थरकाप सुटला त्यामुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यातील पालकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संबंधित घटनेमधील आरोपींना तात्काळ फाशीचे शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर येथील तहसीलदारांना एक लेखी तक्रार देऊन केली आहे व त्याच बरोबर हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर परिसर व महाविद्यालय परिसरात मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस सुरक्षा देण्यात यावी वारंवार होत असलेल्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत यामुळे मंदिर परिसर व कॉलेज परिसरातील शाळेच्या वेळेनुसार हिमायतनगर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून रस्त्याने भरधाव वेगाने फिरणाऱ्या टवाळखोर मुलांच्या गैर कृत्यावर आळा घालून त्यांच्यावर कडक शासन करावे व मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथक स्थापन करावे जेणेकरून येणाऱ्या काळात मुलींची छेड काढण्याचे कृत्य कोणी करणार नाही यासाठी हिमायतनगर शहरात सह तालुक्यातील असंख्य पालकांनी आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना लेखी तक्रार देऊन मागणी केली यावेळी श्रीदत्त पाटील सोनारीकर,महेश पाटील शिरफुले,परमेश्वर गोपतवाड,राहुल खडके, संजय माने, विलासराव वानखेडे,अॅड ज्ञानेश्वर पंदलवाड,कैलास पाटील दुधडकर,धोंडोपंत बनसोडे,पंडीत ढोने,निलेश चटने,अनिल नाईक सह आदी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड