छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : २७/११/२०२३
महानगरपालिका अनाधिकृत कत्तल विरोधी पथकाने शहागंज येथे अवैध जनावरांची कत्तल करणाऱ्याच्या ताब्यातून अंदाजे ५० किलो गोमांस जप्त के कत्तल करणाऱ्या गयास आयाज कुरेशी (वय 43 वर्षे) यांच्या विरोधात सिटी चोक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे अनधिकृत कत्तल विरोधी पथक सकाळी शहागंज भागात गस्त घालत असताना निजामोद्दीन दर्गा गल्ली येथे वाड्यात अनधिकृत जनावर कत्तल होत असल्याचा संशय आल्याने पाहणी केली असता (50) किलो मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी स्वच्छता निरीक्ष इकरामोद्दीन यांनी सिटी चौक पाशात दिलेल्या तक्रारी वरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ कलम ०५ (ब) सुधारणा कलम २०१५ नुसार गयाज आयाज कुरेशी वय ४३ वर्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मनपा अनधिकृत कत्तल विरोधी
पथकातील कर्मचारी वाहन चालक भगवान
रोकडे, शेख फहीम, सुरक्षा रक्षक अनंत
घायतलक, देहाडे, फेरोज खान यांनी केली अशी
माहिती महानगरपालिकेचे प्रभारी पशुवैदकीय
अधिकारी शेख :
पाडली.
सत्यप्रभा न्यूज