मुदखेड प्रतिनिधी शेख जब्बार दि.२६: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभेचे माजी आमदार व राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी मागील दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी काँगेस पक्षाला राम राम करत भारतीय जनता पार्टीमध्ये जय श्रीरामाच्या गजरात पक्षप्रवेश केला.
तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याच अनुषंगाने खासदार अशोक चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मुदखेड शहरातील न्याहाळी प्रभागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय आऊलवार यांनी दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी न्याहाळी येतील जेष्ट नागरिक,व नवयुवक यांची आऊलवार यानी आपल्या निवासस्थानी छोट्याखानी पक्ष प्रवेशासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये पक्ष प्रवेश करण्या संदर्भात विचार विनिमय करून मुदखेड येथील एकमेव माजी नगरसेवक संजय आऊलवार यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्या सोबत दि.२४ फेब्रुवारी रोजी भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय घेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रक्षेप प्रवेश केला.
यावेळी उपस्थित असलेले संजय दगडु आऊलवार,मानसिंग कुंवारगिर गिरी,संतोष पोतन्ना जंगीलवाड,,नागोराव गणपती कवडे,आमिरखान नवाजखान पठ्ठाण,उत्तम ईश्वर गिरी,रावसाहेब संपतगिर गिरी,गंगाधर भुंजग कवडेकर,मारोती किसन गिरी,प्रभु सदाशिव गिरी,केदार गोविंदराव शेवटे,आनंदा पाराजी कवडेकर,शिवाजी बळवंतराव पावडे,बालाजी उत्तम महादवाड,प्रल्हाद गणपती कवडे,तुळजिराम नामदेव गिरी,नईम फरिदखान पठ्ठाण,स़जय साहेबराव पडेकर,देविदास शिवराम कवडेकर,सुंन्दर तुळशिराम गिरी,बाळु बाबाराव पवार,बालाजी कैलास गिरी,अशोक गोविंद चव्हाण,सुंन्दर तुळशिराम गिरी,चांदु आनंदा कवडेकर,रमेश सुखदेव गिरी,संजय बाबु गिरी,रमेश तुळजिराम गिरी,बालाजी सुखदेव गिरी,बालाजी गोविंद कवडेकर,पंडित ईश्वर गिरी,बालाजी प्ररमास गिरी,धोंडीबा गंगाधर मेंडेवाड,विजय शिवानंद खदगावे,बबलू गिरी,तुळजीराम प्रभु गिरी,ब्रम्हानंद फकिर गिरी,सचिन गिरी,,बालाजी गिरी,महेश नायबराव पावडे,संजय प्रभु गिरी,राजु बन्सी गिरी,रामकिशन कोमराजी मेंडेवाड,योगेश बालाजी गिर,ज्ञानेश्वर राजु गिरी,अश्रु संजय गिरी,अशोक तुळजिराम गिरी,अनिल प्ररमेश्वर गिरी,तुळजिराम मोहन गिरी,अंकुश नामदेव गिरी,संजय बन्शी गिरी,रमेश बाबासाहेब गिरी,बालाजी तुळजिराम चव्हाण,मारोती बाबुसिंग गिरी,पंडित मोहन गिरी,गणपत खंडु पल्लेवाड,सुनिल सुखदेव गिरी,भाऊगिर बाबुगिर गिरी,कैलास चैन गिरी,माधव मारोती आऊलवार,शिवाजी आऊलवार यांच्या सह जेष्ठ नागरिक,युवकांनी आऊलवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड