Nagesh Shinde

Nagesh Shinde

हिमायतनगर तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी –  विजय वाठोरे 

जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यात शासनाने लाखो, करोडो रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय, तालुका...

जिल्हाधिकारी साहेबांनी गोरगरिबांना न्याय देणाऱ्या कर्तव्यदक्ष तलाठ्याची येथे नेमणूक करावी… हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहराचे शेतीचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे व येथील लोक संख्या 25 हजारची वस्ती असल्यामुळे येथे शासकीय कामे खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण चतुर्भुज झालेल्या तलाठ्याला पुन्हा इथे नेमणूक दिल्यास त्या कर्मचाऱ्याचे मनोबल अधिक वाढून तो पैसे कमवण्यासाठी गोरगरीब नागरिकांची पिळवणूक सुरू करून अवैध माया कमवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी हिमायतनगर शहरातील गोरगरीब नागरिकांचे कामे वेळेत व चांगले करण्यासाठी एका कर्तव्यदक्ष तलाठ्याची ह्या ठिकाणी नेमणूक करून जनतेस न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

चतुर्भुज झालेल्या तलाठ्याची हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद घेण्यासाठी धडपड सुरू…?

15 हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास शहराचा कारभार पुन्हा देऊ नये अशी नागरिकांची मागणी…;गोर गरिबाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करा.. नागेश...

प्रा.आशिष दिवडे यांना पर्यावरणशास्त्रात पीएच.डी. पदवी प्रदान

हिमायतनगर प्रतिनिधी:- शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.आशिष दिवडे यांना दि 15 डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान...

धनगर समाजांला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नका :- सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वाळके….
👉🏻हिमायतनगर शहरात आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चा तहसीलवर धडकला…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- महाराष्ट्रातील धनगर समाजांना मूळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी आज दि 13 डिसेंबर रोजी...

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक यनगुलवार तर उपाध्यक्ष सोपान भैरेवाड यांची निवड

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील मौजे देवाची बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची एक बैठक आज दिनांक...

हिमायतनगर येथील वैकुंठधाम स्मशान भूमीच्या विकासासाठी 1 कोटी रुपये देण्याचे खासदार हेमंत पाटील यांचे आश्वासन…
– बाबुराव कोहळीकर यांची स्मशानभूमीला भेट….

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील लकडोबा चौक येथील वैकुंठधाम स्मशान भूमीला लोकनेते बाबुराव कोहळीकर यांनी आज दि 9 डिसेंबर...

विकासाच्या राजकारणामुळे भाजपाला हिमायतनगर तालुक्यांतील जनतेचे समर्थन- सुधाकर भोयर…
👉🏻सवणा (ज) येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…!
– हिमायतनगर तालुक्यात भाजपाची ताकत वाढली….

हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी लोकहिताचे समाजकारण व राजकारण करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. विकासाचे राजकारण चालू असल्यामुळेच आज...

मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी नागपूर येथील मोर्चात सहभागी व्हा :- तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड

हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी दि १३ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडीयम नागपूर येथे होत असलेल्या आरक्षण...

हिमायतनगर/हदगाव तालुक्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या
👉🏻हिमायतनगर भाजपाची तहसिलदारा कडे मागणी….

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- तालुक्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान केले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या...

हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ जमा करा-भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवाभाऊ वानखेडे

हदगाव प्रतिनिधी शुभम तुपकरी /- तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दिवाळी पुर्वी शासन अनुदान जमा...

Page 9 of 23 1 8 9 10 23
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News