ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या देवसरकर वर गुन्हा दाखल करा:- ओबीसी बांधवांची मागणी…
👉🏻ओबीसी बांधव सुद्धा आगामी काळात यांना ह्यांची जागा दाखवेल हिमायतनगर प्रतिनिधी/- सध्या महाराष्ट्रातले राजकीय वातावरण जाती नुसार तापल्यामुळे जो तो...