Dinesh Yerekar

Dinesh Yerekar

हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातून सर्वात उत्कृष्ट क्रीडापटू निर्माण करा:गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले

शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे पावसाळी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न मुलींच्या कबड्डी स्पर्धेने सुरुवात. हिमायतनगर दि.५: शहरात माननीय आयुक्त...

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.

७१ वर्षांनी येणाऱ्या श्रावण मासाचे अवचित्य साधून आज स्मशानात सुद्धा महादेवाची भक्तांकडून पूजा अर्चना संपन्न हिमायतनगर दि.५: शहरातील श्री जाज्वल्य...

बिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस केले गजाआड.

नांदेड दि.५: नऊ दिवसापुर्वी घडलेल्या चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक करून गुन्हयातील चोरी गेलेला माल हस्तगत करण्याचे आदेश मा....

हिमायतनगर पोलीसांनी दरोडयातील तीन पाहीजे असलेले आरोपीतीस केले अटक

नांदेड दि.५: मागील अडीच महीन्यापुर्वी हिमायतनगर पोस्टेचे हध्दीत दरोडयाचा गुन्हया घडला होता. या पुर्वी त्या गुन्हयातील दोन आरोपीतास अटक करण्यात...

हिमायतनगर शहरात पाच ऑगस्ट पासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ.

कबड्डी सह विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्या :- के.बी. शन्नेवाड.. हिमायतनगर दि.२ : शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल बोरगडी रोड...

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नांदेड दि.३ मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले...

मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000 रुपयाचे मुद्देमालासह अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड दि.३: मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत...

बोरगड येथील दोन विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड.नांदेड पोलीस म्हणून शिवराम तर संभाजीनगर पोलीस म्हणून कु. गीता हीची निवड

हिमायतनगर दि.३: तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील विद्यार्थ्यांची शासकीय सेवा करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. येथील कु. गीता देवन्ना...

अवयवदान जनजागृतीसाठी प्रत्येकांने पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी

अवयवदानामुळे अनेक रुग्णांना मिळते जीवनदान अवयवदान जनजागृती रॅलीस मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी नांदेड दि. 3 :- अवयवदान किंवा अंगदान हा...

राज्यभरात तातडीने सेफहाऊस कार्यान्वित करावीत !अंनिस मागणी

संभाजीनगर आंतरजातीय विवाह खून प्रकरणी अंनिसची मागणी ! पिडीत कुटुंबांची तसेच पोलिस आयुक्त यांची अंनिसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट! छत्रपती संभाजीनगर...

Page 10 of 100 1 9 10 11 100
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News