हदगाव प्रतिनिधी | तुषार कांबळे | नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले(Rahul Kardile) यांच्या आदेशानुसार हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे (Avinash Kamble) व तहसीलदार सुरेखा नांदे (Surekha Nande) यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव तालुक्यातील (Hadgaon News) सरपंच पदासाठी (Sarpanch)आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले यामध्ये अनुसूचित जातीसाठी 26 अनुसूचित जमाती 15 व इतर साठी 18 59 जागेसाठी आरक्षण सोडण्यात आले आहे.




