ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
एलिगन्स आणि अटिट्यूडचा परफेक्ट फ्युजन – उर्वशीचा हा लुक ठरतोय टॉक ऑफ द टाउन!
सजलेला ग्रीन वेल्वेट गाऊन आणि शाही दागिने – उर्वशीचा राजेशाही अंदाज!
सोपेपणातही स्टाईलची कमाल – उर्वशीने पुन्हा एकदा सिद्ध केलं, की ती फॅशन आयकॉन आहे.
लाइट्स, कॅमेरा आणि उर्वशीचा ग्लॅम लूक – या फोटोंनी इंटरनेटला लागली आहे आग!
फॅशनची नवी परिभाषा – ग्रीन वेल्वेटमधील उर्वशी रौतेलाचा हा लुक, नजरेत साठवून ठेवावा असा!
ग्रीन वेल्वेटमध्ये ग्लॅमरस दिवा – उर्वशी रौतेलाची अदा पाहून नजर हटणं कठीण!