सत्यप्रभा न्यूज नेटवर्क
माजी आमदार बच्चू कडू यांचा पुनर्वसनासाठी वृद्ध दिव्यांग निराधार ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्याला मोर्चा काढण्यात आला
सकाल दिव्यांग बांधवांचा मोर्चामध्ये सहभाग
नांदेड दि.३ : प्रहार संघटनेचे संस्थापक तथाच माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनात नांदेड येथील दिव्यांग बांधव वृद्धांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी माजी आमदार बच्चू कडू यांचे पुनर्वसन करण्यात यावे ही मागणी लावून धरण्यात आली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला हा पराभव नियम मुळे झाल्याचा आरोप करत वृद्ध दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला माजी आमदार बच्चू कडू यांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागणी सह दिव्यांगांना प्रतिमा 5000 रुपये देण्यात यावा दिव्यांग कायदा 2016 काटेकोरपणे अंमलबजावणी करावी माहयुती सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका दिव्यांग योजना राबवावी यास अनेक मागण्या करण्यात आल्या.
आमचा कायदा नाहीतर तुमचा फायदा नाही म्हणून चले जाव असे म्हणत आंदोलन करत केले जात दिवानगी दिली निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे राहुल साळवे दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाचे चंपत पाटील डाखोरे आदित्य पाटील अंकुश माने देविदास मादेवाड फिरोज खान रवी कोकरे प्रदीप गुबरे भोजराज शिंदे सुनील जाधव शेख अजित शेषराव वाघमारे फिरोज खान राजू शाबते सुधाकर पिलगुंडे राजू रेकुलवार चंदाराव चव्हाण रुस्तुम काळे नवनाथ कामकजगे प्रदीप हनुमंते कार्तिक भरतपूम शिवाजी सूर्यवंशी यासह मुदखेड हदगाव लोहा बिलोली किनवट भोकर समस्त सकल दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड