अमित देसाई
ठाणे दि.१: विधानसभा पालघर व ठाणे पराभूत झालेल्या निवडणुकीत प्रभावाची जबाबदारी घेऊन मनसे जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला आहे
ADVERTISEMENT
नव्याने झालेल्या निवडणुकीत ठाणे व पालघर मतदारसंघात झालेल्या प्रभावाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा अविना जाधव यांनी आज दि.एक डिसेंबर राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे
#सत्यप्रभा न्युज #ठाणे