नांदेड दि.२७: महापालिकेत बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमा अंतर्गत दि. २७ नोव्हेंबर रोजी मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष, येथे मनपा उपायुक्त सौ.सुप्रिया टवलारे यांच्यातर्फे उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी उपआयुक्त श्री स.अजितपालसिंग संधु,उपायुक्त संजय जाधव, नगररचनाकार पवन आलुरकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री जनार्दन पक्नाने, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार,सहा-आयुक्त गुलाम सादेक,कु.मनिषा नरसाळे, यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड