नांदेड दि.२२: लोकशाहीत मतदान हे खास आहे.गरिबांनाही सत्तेत येण्याचे अस्त्र आहे.निष्क्रीय पुढाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्याचे शस्त्र आहे. मतदान हे लोकशाहीला बळकट करणारे गणित आहे. मतदान हे लोकशाहीचा प्राण आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो मी येत्या निवडणुकीत वापरणार आहे. मतदान करण्यासाठी मी उत्साही आहे.आपण सर्वांनी पण आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
ADVERTISEMENT