नांदेड दि.१२: मतदारांनी मतदान करताना योग्य व्यक्ती निवडावा आपल्या आपेक्षा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणारा निर्भीड पने विद्यार्थ्याची प्रश्न संसदेत मांडणारा शेतकऱ्यांच्या मालाच्या प्रश्नावर सतत चर्चा करणारा बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी त्या प्रश्नांवर काम करून घेण्यास सक्रिय असावा शिक्षणाच्या प्रश्नांवर सतत विद्यार्थ्यांच्या हितासाठी संसदेत इच्छुक उमेदवार निवडावा जेकी आपलं भविष्याला नवीन दिशा देणारा असावा आजाच्या युवा पिढीसाठीसतत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देणारा असा उमेदवार निवडून येण्यासाठी योग्य व्यक्ती निवडून संसदेत पाठवा मतदान करताना त्याचा वापर कोणाचे पैसे अथवा कोणाचं मटण दारु घेवून करु नका तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी समजू नका मतदार बांधवांना विनंती की योग्य व्यक्ती योग्य बटण दाबून मतदान करा . अक्षय गायकवाड
#सत्यप्रभा न्युज #नांदेड