नांदेड मुदखेड शेख जब्बार प्रतिनिधी दि.२१ डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गागलवाड यांची मुदखेड येथील व्यापारी संकुलातील बैठकीत सर्वानुमते निवड करूण पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. मुदखेड येथील व्यापरी संकुलात मार्च रोजी सकाळी ११ वाजता डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या वेळी मराठवाडा सचिव किशोर कवडीकर, जिल्हाध्यक्ष मामा गायकवाड, जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय बोथीकर , युवा जिल्हाध्यक्ष अविनाश आंबटवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय बोथीकर , महीला जिल्हाउपाध्यक्षा द्रोपताताई कांबळे, जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर वाघमारे , जिल्हाउपाध्यक्ष आकाश सोनटक्के, उमरी तालुकाध्यक्ष साहेबराव गव्हाळकर, या बैठकीत तालुका डाॅ.अण्णाभाऊ क्रांती सेनेचे नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष म्हणून साहेबराव गागलवाड ,मुदखेड तालुका मार्गदर्शक राजेश सुर्यवंशी , प्रसिद्धीप्रमुख पदी प्रल्हाद मस्के, संपर्कप्रमुख पुंडलीक सुर्यवंशी , धनजय गायकवाड , सचिव मंगेश गायकवाड, युवा तालुकाध्यक्ष रविकीरण गायकवाड, युवाउपाध्यक्ष प्रदिप गायकवाड, युवा कार्याध्यक्ष रावसाहे म्हात्रे ,माळकोठा सर्कप्रमुख राजु मात्रे, सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. मुदखेड तालुक्यातील हजापुर, बारसगाव, बारड, चिकाळा, डोणगांव, दरेगांव, महाटी, हाजापुर , न्याहाळी, आदी गावातील कार्रकर्ते उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
ADVERTISEMENT