नांदेड दि.२७: २७ डिसेंबर, २०२३ बुधवार रोजी डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबाराव देशमुख यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबाराव देशमुख यांना अभिवादन केले. या प्रसंगी मा. श्री विजय धोंडगे, रापोनि पोलीस मुख्यालय नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन, पोहेकॉ / संजय सांगवीकर, पोकॉ/ मारोती कांबळे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड