वेळ – सकाळी 11 वाजता
छत्तीसगडमध्ये भाजपचे जोरदार कमबॅक
ADVERTISEMENT
छत्तीसगड – 90
भाजप – 40
काँग्रेस – 36
इतर 2
मध्य-प्रदेशमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या दिशेने
मध्यप्रदेश – 230
भाजप – 150
काँग्रेस – 65
इतर – 3
राजस्थानमध्ये परंपरा कायम, पाच वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेच्या दिशेने
राजस्थान – 199
भाजप – 102
काँग्रेस – 77
इतर – 14
बीआरएसची मोटार तेलंगणातच पंक्चर
तेलंगणा – 119
काँग्रेस – 58
बीआरएस – 33
भाजप – 7
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #इलेक्शन