हदगाव /- हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र अंतर रुग्ण विभाग, महिलांवरील प्रस्तुती विभाग सह आपत्कालीन विभागाचे शैक्षण आहेत येथे दररोज मोठमोठ्या शस्त्रक्रिया होऊन अनेक रुग्णांना महाराष्ट्र शासनाकडून उत्तम दर्जाचे जेवण मिळावे यासाठी एका कंत्राट दाराकडून रुग्णांना उत्तम जेवनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पण येथील खाजगी कंत्राटदाराने मात्र येथील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे बे/चव जेवण देत असल्याची तक्रार येथील महिला प्रस्तुती साठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे ह्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी सुजाण नागरिकांन मधून होत आहे
याकडे जिल्हा आरोग्य प्रशासनासह शासकीय गुत्तेदारांनी लक्ष देऊन तात्काळ येथील खाजगी ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी होत आहे