नादेड : ग्रामपंचायत सेवक पदासाठी ग्रामसेवक साहेब व सरपंच यांनी निवडणूक घेऊन मी विधवा असून माझे आर्थिक नुकसान व योग्य त्या लाभापासून वंचित ठेवण्याचा कट रचला यासाठी दि २०/११/२०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास उपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य व अन्यायग्रस्त विधया असून माझे आर्थिक नुकसान व कन्या लाभधासून बक्ति देण्याचा कट रचला वासाठी २०/११/२०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत .
आडगा, ता लोहा जि नांदेड येथील रहिवाशी असुन ग्रामसेवक साहेबांनी ग्रामपंचायत सेवक पदाच्या निवडीसाठी पेण्याचे ठरवले असता मी सेवक पदासाठी अर्ज केला व मी माझे विधवा असल्याचा पुरावा व भी साक्षर असल्याचा पुरावा व ग्रामपंचायत सेवक पदाच्या कामकाजासाठी (साफसफाईसाठी इच्छुक असल्याचे व त्या कामायोग्य असल्याची पूर्व तयारी दाखवली मी आत्महत्या ग्रस्त शेतमजुर याची विधवा पत्नी भूमिहीन असून व मला वास्त्यव्यास स्वत चे घरही नाही किंवा उदरनिर्वाहासाठी माझ्या हाताना कामही नाही या दृष्टीकोनातून भी मला काम मिळेल व माझ्या मुलांचे व माझे उदार्निर्वाहासाठी अर्ज केला होता व मी त्या पदासाठी योग्य आहे.त्याचे निकष असे की ग्रामपंचायत सेवक पद हे ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छता ठेवणे व आज्ञाधारक व्यक्तीची गरज असते त्या निकषामध्ये वाढीव असे की मला त्या कामाची उदार्निर्वाहासाठी देखील तितकीच गरज असल्याचे आपणास चोध होते म्हणून साहेबांनी निकषाप्रमाणे मला पदावरती रुनू करणे गरजेचे होते परतु इतर उमेदवारी अर्जदाराकडून मलिदा खाऊन ग्रामपंचायत मध्ये निवडणुक्रगुप्त मतदान) नियमबाह्य असुन पेण्याचे ठरवले असा चौकशी अहवाल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी सादर केला आहे .सदरील गुप्त मतदानासाठी मला प्रचारासाठी आवाजावी खर्च करावा लागला त्यासाठी पोल चिट्टी व प्रचार करण्यासाठी गाड्या बांधाव्या लागल्या मतदारांना त्याच्या तिकिटाचा खर्च पण द्यावा लागला त्यांच्या नाट्या पाण्याची सोय करावी लागली कारण पुनर्वसित गाव असल्याने गावाची विभागणी झाली असून दोन्ही गावातील अंतर हे २० की.मी. चे असल्यामुळे त्यांना मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे मतदान करण्यासाठी घेऊन जावे लागले अशाप्रकारे माझी आर्थिक नुकसान झाले असुन मला ग्रामपंचायत सेवक पदासाठी निवड करुण माझ्या उदरनिर्वाहाची व माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या काळजी पोटी माझ्या प्रशासनाने दखल घ्यावी असे उपोषणकर्ते म्हणत आहेत. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड