हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन ज्ञानेश्वर देवराई या तरुण युवकांने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कामारी येथे साखरी उपोषण करत असताना त्यांनी दिनांक 17 सप्टेंबर च्या सायंकाळी स्वतःला गळफास घेऊन समजासाठी आपली जीवन यात्रा संपवली आहे.
त्यामुळे कामारी सह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे सर्व समाज बांधवांना उपस्थित राहुल या कुंभकर्णी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले असल्याचे समजले…