रणबीर कपूरला ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश ईडीनं रणबीर कपूरला दिला आहे. ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आला आहे. रणबीर कपूर हा अॅपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, अशा ईडीचा आहे.
ADVERTISEMENT