नांदेड प्रतिनिधी: अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे डॉ. विकास वाठोरे यांच्या बायोलॉजी क्लाससने अफाट परिश्रमांवर अफाट यश मिळविले आहे. याहीवर्षांच्या नीटच्या परीक्षेत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे’थेअरी आणि नीट डॉ.वाठोरे सरांचे जीवशास्त्र क्लास सुपरहीट ठरला आहे.
नांदेड शहर हे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी महाद्वार ठरत आहे.राज्यातील कानाकोप-यातून विद्यार्थी नीटची तयारी करण्यासाठी नांदेड येथे दाखल होतात. योग्य मार्गदर्शन, भरपूर प्रैक्टिकल,विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेतील शिकवणी आणि विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्याची असलेली तयारी यामुळे डॉ. विकास वाठोरे यांचे ‘वाठोरे बायोलॉजी क्लासेस’ विद्यार्थ्यांनाच्या पसंतीला उतरले आहेत.प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देतांना नीट परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करून घेण्यासाठी दर आठवड्याला परीक्षा घेतली जाते.परीक्षासाठी नेमके काय हवे ते देत समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांनाचा आत्मविश्वासही वाढविला जातो.डॉ.विकास वाठोरे हे स्वतःवैद्यकीय अधिकारी होते त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली पात्रता स्वतः धारण केल्यानंतर आपल्या हातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीही डॉक्टर घडला पाहिजे यासाठी ते स्वतः विद्यार्थ्यांना शिकवितात. शिकवणीचा एक तपाचा अनुभव, दांडगा अभ्यास आणि विद्यार्थी घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बाबी अंगभूत असलेल्या डॉ. विकास वाठोरे यांच्या वाठोरे क्लासेसचे विद्यार्थी धनश्री मुक्कावार ही एमजीएम मेडिकल कॉलेन मुंबई, सौरभ पुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्रांजली अंधारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे एमबीबीएससाठी प्रवेशित झाले आहेत. यासोबतच सक्षम जाधव, रणवीर कुंटूरकर, अभिषेक राजे श्रीकांत पंडीत या विद्यार्थ्यांनाही बायोलॉजीमध्ये उत्कृष्ट मार्क्स मिळविले आहेत. त्यामुळे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनसाठी वाठोरे बायोलॉजी क्लासेसची अगदी मोलाची कामगिरी आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड