तुषार कांबळे हदगाव प्रतिनिधी
दिनांक : १३/०१/२०२५
हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी चित्रकला स्पर्धेत 19 पैकी 15 विद्यार्थी झाले उत्तीर्ण त्यामुळे त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर त्यांचे वर्गशिक्षक पठाण सर, मेटकर सर , सोनटक्के सर व सरफेसर यांनी सर्वांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच गाव पातळीवरून सुद्धा त्यांचे आई वडील आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.