छत्रपती संभाजीनगर:मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने आज सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह विविध विभागाअंतर्गत विकास कामांचा आढावा व प्रस्तावासंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती
सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री
संदिपान भुमरे
तथा विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते #सत्यप्रभा न्यूज चैनल
प्रतिनिधी विजय घोणसे पाटील
छत्रपती संभाजीनगर
मोबाईल नंबर
९२८४६०३६४४
९७६४१२०८४७