छत्रपती संभाजी नगर: खुलताबाद येथील दर्गाह हजरत शे. मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष येथील उर्स दि.21 पासून सुरु होत आहे.
यानिमित्त उर्स स्थळाची पाहणी आज जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केली
हा उर्स उत्सव दि.21 पासून सुरु होत आहे. याठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यादृष्टिने येथील प्रशासनातर्फे करावयाच्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी
खुलताबादचा येथे भेट दिली. दर्गाह जर जरी जर बक्ष व परिसर मैदान, रस्ते इत्यादीची पाहणी केली.
सत्यप्रभा न्यूज चैनल
प्रतिनिधी
विजय घोणसे पाटील
मोबाईल नंबर
९२८४६०३६४४ ९७६४१२०८४७
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!